--
I want to say something
but there isn't anything to say,
I wish to hold your hand
but you're too far away,
I wish you could read my eyes,
I wish you could hear my call,
I wish you could could at least see
the hand that I've held out.
The words always fail me
and there's really nothing to say,

but the silence shall always speak
hope you'll hear it someday.
--
खूप बोलायचं असतं, पण शब्दच फुटत नाहीत
डोळ्यांतच वाचून घेतलं असतंस
पण ते तरी कसं शक्य आहे, झाकलेले हे डोळे कधीतरी उघडतील का?
मनात कोंडलेलं सारं, कधीतरी बाहेर पडू शकेल का?
हाथ पुढे केला तरी, तुझ्यापर्यंत पोचेल का?
एक हाक मरीन, आवाजावरून सारं ओळखशील का?
आणि जेंव्हा बोलायला काहीच नसेल
त्या नस्ण्यातलं असणं, तुला जाणवेल तरी का?
--